लग्न झाल्यावर मधूचंद्राच्या रात्री नवरा-नवरीला पान खायला का देतात !

16306

लग्न झाल्यावर मधूचंद्राच्या रात्री नवरा-नवरीला पान खायला का देतात ! हनीमूनच्या दिवशी न्यूली मॅरिड कपलला पान खाण्यासाठी दिले जातात. मात्र त्या मागचं कारण जाणून तुम्ही देखील व्हाल अचंबित. सर्वात महत्वाचं म्हणजे पान हे आयुर्वैदिक औषध आहे. तोंडातून दुर्गंध येत असेल तर पान खाणं कायम फायदेशीर असते. कारण पान हे माऊथ फ्रेशनरचे काम करते. तसेच पान खाणाऱ्या लोकांच्या लाळीत एस्कॉर्बिक ऍसिडचा स्तर शरिरात सामान्य स्वरूपात होतो. त्यामुळे तोंडात होणार अनेक आजार होण्याची शक्यता कमी असते.

पुढील गोष्ट वाचून तुम्ही अधिक हैराण व्हाल. पान खाल्याने तोंडाचा कॅन्सर होत नाही. तुम्ही जे वाचलं आहे ते अगदी बरोबर आहे. पण त्या पानात तंबाखू नसेल तर. तर तुम्ही कधीच कॅन्सरचे बळी पडणार नाही. दाढीत गाठ झाल्याने किंवा त्यामध्ये सूज आल्यास पान खाल्याने लगेच आराम मिळतो. तसेच पानात १० ग्रॅम कापूर घालून ते ३-४ वेळा चावल्यास तुम्हाला पायरियाचा आजार कधीच होणार नाही. तसेच पानात काम इच्छा वाढवण्याची अधिक ताकद असते. आणि त्यामुळे नवविवाहित कपल्सला हनीमूनच्या रात्री पान खायला दिला जातो. तसेच काम इच्छा वाढवणारे देखील काही खास पान बाजारात उपलब्ध असतात. ज्या लोकांमध्ये कामेच्छा कमी असते. आणि ज्यांच्या मॅरिड लाईफमध्ये सेक्सवरून वाद होतो. त्यांनी पानाची मदत जरूर घ्यावी. अगदी जवळ येण्याच्या वेळी पान खाणे अतिशय फायदेशीर ठरू शकते. तसेच मस्सोंशी संबंधित असलेल्या आजारावर आयुर्वेदिक औषध म्हणून पानाचा वापर केला जातो. तसेच एखादी आलेली फोडी बरी करण्यासाठी देखील पानाचा वापर करतात. एखाद्या जखमेवर पानासोबत अकंडीचं तेल लावल्यास लवकर आराम मिळतो.

तसेच खायचा पान हा एंटी डायबिटिक असते. शुगर लेवल ठिक ठेवण्यासाठी पानाचा खूप फायदा होतो. तसेच पानामुळे खोकला बरा होतो आणि कफ देखील निघून जातो. खोकल्याचे प्रमाण अधिक झाल्यास पानाचा रस मधामध्ये घोलवून त्याचं चाटण करावं. जर तुम्हाला डोके दुखी होत असेल तर साध्या पानाचं सेवन करावं. पानामध्ये त्रास निवारक गोष्टी असून ते पेनकिलर सारखे काम करते. तसेच डोक्यावर पानाचा लेप लावल्यास डोकेदुखी कमी होते. तसेच एका अभ्यासात सांगितले आहे की, पानामुळे शरिरातील मेटाबॉलिज्मचे प्रमाण वाढते. आणि पोटात ऍसिडिटीचे प्रमाण रोकते. किडनी खराब झाल्यास पान खाल्यास शरिराला अधिक फायदा होतो.