तेजश्री प्रधान ने पुन्हा एकदा केले लग्न, हा लोकप्रिय अभिनेता आहे तिचा पती !

9307

तेजश्री प्रधान ने पुन्हा एकदा केले लग्न, हा लोकप्रिय अभिनेता आहे तिचा पती ! तेजश्री प्रधान ने पुन्हा एकदा केले लग्न, हा लोकप्रिय अभिनेता आहे तिचा पती. ‘होणार सून मी ह्या घरची’ फेम अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या चर्चेत आहे. याचे कारण आहे ती पहिल्यांदाच सुर नवा ध्यास नवा हा शो होस्ट करणार आहे. मुळात हा सिंगींग रिअॅलिटी शो आहे आणि तेजश्रीही या शोबद्दल उत्सुक आहे. पण केवळ हीच एक गुड न्युज नाही. तेजश्री पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकली आहे. अहो पण ते खऱ्या आयुष्यात नाही तर चित्रपटात. तेजश्री प्रधान आगामी चित्रपट ‘बबलु बॅचलर’मधून मोठ्या स्क्रिनवर झळकणार आहे. विशेष म्हणजे तेजश्रीचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या लखनऊ येथे सुरु आहे. बबलु बॅचलरमधून तेजश्री प्रथमच अभिनेता शर्मन जोशीसोबत झळकणार आहे. तेजश्रीने चित्नरपटातील नववधुच्या रुपातील तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अग्निदेव भट्टाचार्य यांनी या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटोज् शेअर केले आहेत.

विशेष म्हणजे तेजश्रीचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या लखनऊ येथे सुरु आहे. बबलु बॅचलरमधून तेजश्री प्रथमच अभिनेता शर्मन जोशीसोबत झळकणार आहे. तेजश्रीने चित्नरपटातील नववधुच्या रुपातील तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अग्निदेव भट्टाचार्य यांनी या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटोज् शेअर केले आहेत.