हॉटेलच्या एका रूममध्ये अविवाहित जोडप्याने एकत्र राहणे चुकीचे नाही, जाणून घ्या 6 Rights !

641

हॉटेलच्या एका रूममध्ये अविवाहित जोडप्याने एकत्र राहणे चुकीचे नाही, जाणून घ्या 6 Rights ! अनमॅरिड कपलला अनेक अधिकार मिळालेले आहेत. परंतु बहुतेकांना या अधिकारांबाबत माहिती नाही. उदा. हॉटेलमध्ये एखादे अनमॅरिड कपलचे एका रूममध्ये थांबणे गुन्हा नाही. अशा वेळी जर पोलिसांनी तुमची चौकशी केली तर तुम्हाला भिण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही स्वत:ला मिळालेल्या अधिकारानुसार पोलिसांशी योग्य संवाद साधू शकतात. आम्ही कॉमन मॅनला असलेल्या अधिकारांबाबत सिरीज चालवत आहोत. याच अंतर्गत आज अनमॅरिड कपलला मिळालेल्या अशाच 6 अधिकारांबाबत आम्ही माहिती देत आहोत. ज्यांची सर्वांनी माहिती असली पाहिजे.